Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात जागतिक वैद्यकीय दिन साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : डाॅक्टर म्हणजे देव त्याच्या उपचारातून अनेकांना पुर्नजन्म मिळालेला आहे. त्यामुळे डाॅक्टराच्या कार्याचे कौतुक करणे आजच्या काळाची गरज आहे.नुकताच कोरोनाच्या महामारीमुळे देशभरात हाहाकार उडाला. अशावेळी डाॅक्टरानी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या काळात रात्रंदिवस डाॅक्टरानी सेवा केली. जीव धोक्यात घालुन कोरोना रुग्णांची सेवा केली. अशा थोर कर्तबगार डाॅक्टरांचा सत्कार …

Read More »

“त्या” जागेवर पीडब्ल्यूडीकडून दिशादर्शक फलक!

जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या प्रयत्नांना यश बेळगाव : देसुर ग्रामस्थांनी स्वखर्चातून बसविलेल्या दिशादर्शक फलकाची अज्ञातांनी नासधूस करून काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आली आणि त्यांनी कायमस्वरूपी सरकारी दिशादर्शक फलक उभा केला. गेल्या कित्येक महिन्यापासून निवेदने …

Read More »

खानापूर तालुका म. ए. युवा समितीच्यावतीने डॉक्टरांचा सन्मान

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने डॉक्टर दिनाचे औचित्य साधून खानापूर सरकारी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना गौरवचिन्ह व गुलाबाचे पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉक्टरांच्या प्रति खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजीव नांद्रे, डॉ.नारायण वड्डीन, डॉ.रमेश पाटील, …

Read More »