Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

देवेंद्र फडणवीस यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी?, पंकजा मुंडे यांचीही चर्चा

पुढील आठवड्यात कॅबिनेटचा विस्तार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांना स्थान दिले जाणार असल्याची चर्चा भाजप मुख्यालयात रंगली आहे. फडणवीस यांच्याकडे रेल्वे किंवा उर्जा मंत्रालयाचा कारभार सोपवला जाण्याची …

Read More »

शहर परिसरातील मंदिरांचे जिव्हाळा फाउंडेशनच्यावतीने निर्जंतुकीकरण

बेळगाव : कोरोनामुळे शहरात विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे जिव्हाळा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सविता कद्दू यांनी पुढाकार घेत सदाशिवनगर येथील जैन मंदिरात सॅनिटायझर फवारून निर्जंतुकीकरण केले. डॉक्टर सविता कद्दू म्हणाल्या, मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक जण येतात, यामुळे आम्ही प्राधान्याने शहर परिसरातील मंदिरांचे निर्जंतुकीकरण करण्याचा संकल्प केला आहे. …

Read More »

समाजसेविका माधुरी जाधव यांच्याकडून सरकारी कार्यालयांचे निर्जंतुकीकरण

बेळगाव : सरकारी कार्यालयांमध्ये कामकाजानिमित्त जनतेची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा काळ सुरू असल्यापासून पोलीस स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता जनतेच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी पोलिसांचे कार्य मोठे आहे. त्याचबरोबर त्यांच्यापासून कुटुंबालाही संसर्ग होऊ नये याची काळजी घेत …

Read More »