Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्याचा “आप” चा निर्धार

बेळगावात पार्टी कार्यालयाचे उदघाटन बेळगाव : बेळगावमध्ये आम आदमी पक्ष कार्यालयाचे शुक्रवारी उदघाटन करण्यात आले. शनिवारखुट येथे कार्यालय उदघाटन सोहळा पार पडला.आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक पृथ्वी रेड्डी यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी दर्शन जैन, कर्नाटक राज्य आपचे सहसचिव संतोष नरगुंद, बेळगाव जिल्हा आम आदमी पक्ष निरीक्षक तसेच पक्षाचे …

Read More »

शिरोलीत मराठी शाळेची जुनी इमारत मोडकळीस, धोक्याचा संभव

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेची जुनी इमारत मोडकळीस आल्याने धोकादायक बनली. यामुळे शिरोली ग्रामस्थांतून भितीचे वातावरण पसरले आहे.गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या शाळेच्या इमारती कोसळत आहे. मात्र याकडे संबंधित खात्याचे व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.गावात असलेल्या या शाळा इमारतीच्या आवारत लहान मुले सतत खेळत असतात. वेळ …

Read More »

गडहिंग्लजमध्ये डेंग्यूचा शिरकाव…

नगरपालिकेने घेण्यात येत आहे विशेष खबरदारी गडहिंग्लज (ज्ञानेश्वर पाटील) : गडहिंग्लजमध्ये कोरोनाची लाट ओसरत असताना आता डेंग्यूने शिरकाव केलेला आहे. गडहिंग्लजमध्ये डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. नगरपालिकेने विशेष खबरदारी घेऊन धूर फवारणी, औषध फवारणी यासारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागातील तरुण मंडळे घरोघरी जाऊन डेंग्यूपासून …

Read More »