Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

म. ए. युवा समितीच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापूर येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून ध्येयमंत्र म्हणण्यात आले.यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, अश्वजित चौधरी, इंद्रजित धामणेकर, विक्रांत लाड, आकाश भेकणे, विकास …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने वृक्षारोपण

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे वृक्षारोपण करून 21000 वृक्ष लागवड संकल्पाची सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड विलगिकरण केंद्राच्या सुरूवातीला बेळगावसह तालुक्यात 21000 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला होता त्यानुसार आज हिंडलगा हुतात्मा स्मारक येथे आज वृक्षारोपण करून संकल्पाची सुरूवात करण्यात आली.यावेळी शुभम शेळके यांनी …

Read More »

झाडाला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

बेळगाव : मानसिक तणावातून मनस्थिती बिघडल्यामुळे मजगाव येथील एका इसमाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मजगाव नजीकच्या येळ्ळूर शिवारात आज सकाळी उघडकीस आली. नेमिनाथ सातगौडा पुजारी (वय 45 वर्षे, रा. पुजारी गल्ली, मजगाव) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नांव आहे. नेमिनाथ याची पत्नी त्याला सोडून गेली असून त्याच्या पश्चात आई …

Read More »