Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकात येणाऱ्यांसाठी आरटी -पीसीआर अनिवार्य

बेळगाव : महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात रस्ते अथवा रेल्वे मार्गाने येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह आरटी -पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी मात्र याची गरज नाही. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वाहनांनी अथवा रेल्वेने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह आरटी -पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी ही …

Read More »

विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला मोठा झटका! ९ हजारांपेक्षा जास्त संपत्ती बँकांकडे हस्तांतरित

नवी दिल्ली: देशातील अनेक बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेल्या उद्योजक विजय माल्या, हिरेव्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना मोठा झटका बसला आहे. कारण या तिघांच्याही हजारो कोटींची संपत्ती बँकांनी हस्तांतरित केली आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांची मिळून तब्बल 9,371 कोटी रुपयांच्या मालमत्ता …

Read More »

ऑनर किलिंग; प्रेमी युगुलाचा संशयास्पद मृत्यु

विजापूर : विजापूर जिल्ह्यातील सलाहळ्ळी (ता. देवरहिप्परगी) एकमेकांच्या गावाशेजारी राहणाऱ्या प्रेमी युगुलाचा संशयास्पद मृत्यू झाला असून खून करण्यात आला असल्याचा आरोप घरच्यांनी केला आहे. आंतरजातीय तरुणाशी प्रेम केल्याच्या कारणातून अल्पवयीन मुलीसह तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना सलादहळ्ळी येथे घडली. रिक्षाचालक बसवराज बडगेरी (वय 19, रा. सलादहळ्ळी) असे खून …

Read More »