Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

पर्यावरण दिनानिमित्त येळ्ळूरमध्ये वृक्षारोपण

येळ्ळूर : पर्यावरण दिनानिमित्त आज परमेश्वर मंदिर येळ्ळूर येथे बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण व झाडे वाटप सामाजिक कार्यकर्ते श्री. विरेश हिरेमठ यांच्यावतीने साजरा करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष श्री. सतीश पाटील होते. सतीश पाटील बोलताना म्हणाले की, विरेश हिरेमठ यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. आज प्रत्येकालच ऑक्सिजनची आवश्यकता आहे …

Read More »

खानापूरात मत्स्य पालन केंद्र बंदच

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या ठिकाणी अनेक खात्याची कार्यालये असुन अनेक कार्यालये जनतेच्या संपर्कात असतात. प्रत्येक खात्याच्या कार्यालयातून जनतेच्या समस्या, विविध योजनाचा लाभ होतो. विविध खात्याचे अधिकारी तालुक्यातील गावोगावी जाऊन संपर्कात राहून जनतेची सेवा करतात.मात्र खानापूर शहरातील असे एक कार्यालय आहे. की खात्याच्या अधिकाऱ्याची तालुक्यातील जनतेला ओळख नाही. या खात्याच्या …

Read More »

माधुरी जाधव यांच्याकडून इस्कॉन मंदिर येथे सॅनिटायझर फवारणी

बेळगाव : कोरोनाच्या काळात गल्लोगल्ली सॅनिटायझर फवारणी करण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत.सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव या अशा सामाजिक कार्यात अग्रेसर असून वाढती मागणी पाहता त्यांनी इस्कॉन मंदिर, टिळकवाडी येथे सॅनिटायझर फवारणी करून मंदिर परिसराचे निर्जंतुकीकरण केले. या कामी त्यांच्या सोबत विनय पाटील, शुभम …

Read More »