Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने पटीने वाढवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिल्या. ते कोरोना नियंत्रणासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर बोलत होते. तसेच पवार यांनी यावेळी आपल्या जिल्ह्यातील कोरोनाची ही स्थिती कमी करण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूरच्या जनतेला केलं. यावेळी आरोग्यमंत्री …

Read More »

काँग्रेसकडून खानापूरात इंधनच्या वाढत्या दरासंदर्भात निदर्शने

खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे जनता वैतागली असताना सरकारने देशभर पेट्रोल, डिझेल, गॅस आदीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सामान्याचे जगणे मुष्किल झाले आहे. सध्या देशभरात पेट्रोलच्या दराने १०० री गाठली, तर घरगुती स्वयंपाक गॅस ९०० रुपयापर्यंत गेल्याने याचा फटका गरीब महिलांना गॅसवर स्वयंपाक करणे डोळ्यातून पाणी येत आहे.केंद्रात व राज्यात …

Read More »

घुमटमाळ मारुती मंदिरातर्फे आर. के. कुट्रे यांना श्रद्धांजली

बेळगाव : घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडीचे माजी अध्यक्ष व विद्यमान ट्रस्टी, माजी प्राचार्य आर. के. कुट्रे यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. त्यानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्टच्यावतीने बी. के. बांडगी सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. आज या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अनंत लाड हे होते.प्रारंभी …

Read More »