Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

माजी जि. प. सदस्य रेमाणीची कोविड सेंटरला भेट

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरातील शांतानिकेत स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप व लैला शुगर्स यांच्या संयुक्त विद्यामाने श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला नंदगड माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी यांनी बुधवारी दि. ९ रोजी भेट दिली.यावेळी श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमधील रूग्णांची विचारपूस केली. तसेच श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरसाठी २५ पीपीइ …

Read More »

सावली वृद्धाश्रममधील निराधार महिलेचे निधन

हेल्प फॉर निडीकडून अंत्यसंस्कार बेळगाव : बागलकोट येथील गीता अशोक नार्गुंद (वय 74) या त्यांच्या पतीच्या निधनानंतर मुले नसल्याने गेले एक वर्षापासून सावली वृद्धाश्रमामध्ये राहत होत्या. त्यांचे आज सकाळी 11.30 वाजता वृद्धाकाळाने वृद्धाश्रमामध्ये निधन झाले.त्यांचा अंत्यसंस्कार हेल्प फॉर नीडीचे सुरेंद्र अनगोळकर यांच्या मदतीने डॉ. जयवंत पाटील यांनी सदाशिवनगर स्मशानभूमीत केला.या …

Read More »

श्री महालक्ष्मी कोविड सेंटरच्यावतीने इदलहोंड ग्रामपंचायतला भेट

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरच्यावतीने श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यामाने इदलहोंड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीला श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरचे अध्यक्ष किरण येळ्ळूरकर यांनी भेट देऊन इदलहोंड ग्राम पंचायत हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव संदर्भात …

Read More »