Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

विद्यानगरात रस्ता, गटारीचा पत्ताच नाही

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ता आणि गटारीचा पत्ताच नाही. त्यामुळे विद्यानगरातील रहिवासीना पावसाळ्यात रस्त्याअभावी चिखलाशी संघर्ष करावा लागतो. गटारी नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. तर त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे.या दोन्हीही समस्या या भागातील नागरिकांना सतत सतावत आहेत.या भागाचे नगरसेवक सतत या भागात ये-जा …

Read More »

शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपतीच्या उद्यानात यंदा साधेपणाने साजरा

बेळगाव : अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टस्टिंग पाळून अगदी साधेपणाने रविवारी सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी उद्यानात शिवजयंती चित्ररथ महामंडळ बेळगाव व शिवराज्याभिषेक उत्सव मंडळ बेळगावच्यावतीने आज 348 वा शिवराज्याभिषेक ( शिवस्वराज ) दिन साजरा करण्यात आला. यंदा करोनामुळे दरवर्षीसारखा जोश नव्हता. दरवर्षी 6 जूनला छत्रपती शिवाजी उद्यानात …

Read More »

कर्नाटक: भाजप नेते नाराज आमदारांची घेणार स्वतंत्र भेट

बेंगलोर: राज्याचे पर्यटनमंत्री सी. पी. योगेश्वर यांनी राज्य सरकारविरूद्ध केलेल्या टीकेनंतर भाजप नेतृत्त्वाने अशा नाराज आमदारांना स्वतंत्रपणे संपर्क साधण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, ज्येष्ठ मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या विषयावर चर्चा करण्यासाठी कटील लवकरच मुख्यमंत्री बी. …

Read More »