Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

विमान थेट हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले; 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू?

  अहमदाबाद : विमान अपघाताची एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त विमान ज्या इमारतीवर आदळले ते विद्यार्थ्यांचे वसतीगृह असल्याचे समजते. त्यामुळे या अपघातात तब्बल 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे B-787 हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. मात्र टेक ऑफनंतर …

Read More »

मराठा समाजातील युवकांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे : प्रकाश कालकुंद्रीकर

  बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मराठा सेवा संघ बेळगांव जिल्ह्याच्या वतीने मराठा उद्योजकांसाठी माईंड पॉवर सेमिनार आयोजित केले होते. सुप्रसिध्द माईंड ट्रेनर विनोद कुराडे, माईंड ट्रेनर व मोटिवेशनल (कोल्हापूर) हे वक्ते उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे महादेव पाटील, यश कम्युनिकेशनचे संचालक प्रकाश …

Read More »

विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी असण्याची शक्यता

  अहमदाबाद : अहमदाबादच्या मेघानीनगर या ठिकाणी एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते कोसळलं आणि त्याला आग लागली. यानंतर धुराचे मोठ्या प्रमाणात लोट पाहायला मिळाले. सध्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७ गाड्या दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातचे …

Read More »