Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जानवे कापून काढल्याच्या निषेधार्थ ब्राह्मण समाज आक्रमक; कारवाईची मागणी

  बेळगाव : सीईटी परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याला विवस्त्र करून जानवे कापून काढल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी बेळगावात ब्राह्मण समाजाने शक्तिप्रदर्शन करून घटनेचा निषेध केले. जानवे कापण्यात आलेल्यांना केवळ निलंबितच नाही, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. बेळगाव शहरातील ब्राह्मण समाजातर्फे कृष्ण मठाचे श्रीनिवास होन्नीदिब्ब आचार्य, जिल्हा …

Read More »

पत्नीला व्हॉट्सॲप मॅसेज पाठवल्याबद्दल विचारणा केल्यामुळे ऑटोचालकावर प्राणघातक हल्ला

  बेळगाव : पत्नीला मोबाईलवर मॅसेज पाठवल्याबद्दल विचारणा केल्याने 20 ते 25 तरुणांच्या टोळक्याने ऑटोचालकावर लाठ्याकाठ्या व प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना संगोळी रायण्णा सर्कल येथे घडली. या हल्ल्यात ऑटोचालक वसीम बेपारी हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील वीरभद्रेश्वर नगर येथील एका …

Read More »

शुभम शेळके हद्दपारीवर पुढील सुनावणी 7 मे रोजी

  बेळगाव : समाज माध्यमावर प्रतिक्रिया देऊन दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे.एम. कालिमिर्ची यांनी डी.सी.पी. रोहन जगदीश यांचेकडे शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव ठेवला होता. आज 21 एप्रिल रोजी त्याची सुनावणी पोलीस उपायुक्त कार्यालयात न्याय दंडाधिकारी म्हणून रोहन जगदीश यांच्या समोर पार पडली, …

Read More »