Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

गर्भाशयाचे लवकर निदान आणि उपचार गरजेचे : डॉ. सुरेखा पोटे

  संजीवीनी महिला आरोग्य जागृती मास कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन बेळगाव : गर्भाशयाचे लवकर निदान आणि उपचार केल्याने पुढील परिस्थितीची प्रगती टाळता येते आणि लक्षणे कमी होतात त्यासाठी डॉक्टरांचा वेळेत सल्ला घेणे महत्त्वाचे असल्याचे मत डॉ. सुरेखा पोटे यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संजीवीनी फौंडेशनच्या वतीने आयोजित महिला आरोग्य जागृती …

Read More »

आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या सेक्रेटरीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व ग्रा. पं. कर्मचाऱ्यांनी उठवला आवाज

    बेळगाव : आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या सेक्रेटरीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी सकाळी बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत विकास अधिकारी सेक्रेटरी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. आंबेवाडी ग्रामपंचायतचे सेक्रेटरी नागाप्पा बसाप्पा कोडली हे काल सोमवारी दुपारी आपल्या मोटरसायकलवरून …

Read More »

महिलाना प्रोत्साहनाचे वेदांत फौंडेशनचे काम कौतुकास्पद

  बी. बी. देसाई; महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन बेळगाव : महिला आज अबला राहिली नसून, ती सबला बनली आहे. त्यामुळेच विविध क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने ती सक्षमपणे कार्य करीत आहे. महिलांमध्ये जागृती करून त्याना प्रोत्साहन देण्याचे वेदांत फौंडेशनचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे विचार निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. देसाई यांनी …

Read More »