Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बॅ. नाथ पै चौक शहापूर येथील जलवाहिनीला गळती….

  बेळगाव : बॅ. नाथ पै चौक शहापूर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. गेली दोन वर्ष झाली वेळोवेळी येथील व्यापाऱ्यांकडून अनेक तक्रारी केल्या पण त्याचा यतकिंचीतही परीणाम वाॅटर सप्लाय बोर्डाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झाला नाही. जे कोणी याला जबाबदार असतील त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जावी….

Read More »

….म्हणे महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला; वाटाळ नागराजने ओकली गरळ!

    बेळगाव : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालावी, अशी गरळ कन्नड चळवळीचे प्रमुख वाटाळ नागराज यांनी ओकली आहे. बऱ्याच वर्षानंतर बेळगावात आलेल्या वाटाळ नागराज यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधातील आपली गरळ ओकून दाखवली. आम्ही सातत्याने म. ए. समितीवर बंदी घालण्याची मागणी करतो. मात्र, …

Read More »

चालकाचे नियंत्रण सुटून बस उलटली; 15 जण किरकोळ जखमी

    बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील अरवळ्ळी गावाजवळ बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. परिवहन मंडळाची बस एनगी गावातून बैलहोंगल लिंगदळ्ळी मार्गे जात असताना अरवळ्ळीजवळ उलटली. बसमधील सुमारे 10 ते 15 जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना अरवळ्ळी ग्रामस्थ व 108 रुग्णवाहिकेच्या सहकार्याने बैलहोंगल येथील शासकीय रुग्णालयात …

Read More »