Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कोरे गल्ली शहापूर पंच व युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी भाषा दिनाचे आचरण

  बेळगाव : वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांची 113 वी जयंती व मराठी भाषा दिन कोरे गल्ली शहापूर व महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने कोरे गल्ली येथील गंगापुरी मठ येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गल्लीतील ज्येष्ठ पंच सोमनाथ कुंडेकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते …

Read More »

बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार; कोल्हापूर येथील धक्कादायक घटना

    कोल्हापूर : पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. कोल्हापूरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची तक्रार पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करेल …

Read More »

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना आलेला ‘तो’ फोन नागपुरातूनच; पोलीस तपासात माहिती समोर

  नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना अश्लिल शिवीगाळ, धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी नागपुरात दाखल झालेल्या कोल्हापूर पोलिसांना अद्याप त्याचा सुगावा लागलेला नाही. बेलतरोडी पोलीस याकामी त्यांना सहकार्य करीत असले तरी त्यांच्या घरी कोणी नसल्याने त्याच्या नातेवाईक …

Read More »