Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

श्री समादेवी पालखी उत्सव उत्साहात साजरा

  बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळालातील सोमवारी सकाळी महाअभिषेकानंतर सायंकाळी पालखी उत्सव पार पडला. यावेळी वैश्य समाजातील बांधव आणि भाविक मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने भाग घेतला होता. सोमवारी …

Read More »

पंढरपूर येथील वैष्णव आश्रमाच्या बांधकामासाठी नेताजी सोसायटीकडून देणगी

  पंढरपूर येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम : भक्तासह मान्यवरांची उपस्थिती येळ्ळूर : येळ्ळूर धामणे ते पंढरपूर पायी दिंडीच्या भाविकासाठी पंढरपूर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या वैष्णव आश्रमाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच पंढरपूर येथे पार पडला. येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील, नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे आणि सर्व संचालक …

Read More »

विनोद गायकवाड यांना स्वातंत्र्यवीर द. का. हसमनीस पुरस्कार प्रदान

  बेळगांव : येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विनोद गायकवाड यांना दिनांक नऊ फेब्रुवारी 2025 रोजी विटा येथील 43 व्या साहित्य संमेलनामध्ये उपरोक्त पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मानपत्र, पाच हजार रुपये, शाल, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन …

Read More »