Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

हिरेबागेवाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात मुडलगी येथील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडीजवळ आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. आशा कोळी (वय ३२ रा. सांगणेकेरी ता. मुडलगी) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. तर कारमधून प्रवास करणाऱ्यांपैकी आशा कोळी यांचे पती डॉ. भीमाप्पा …

Read More »

टिळकवाडी वीर सौध योगा केंद्रातर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा

  बेळगाव : येथील वीर सौध योगा केंद्र, टिळकवाडीतर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन व रथसप्तमी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी उषाताई दळवी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रार्थना व श्लोक, अग्नीहोत्र झाल्यानंतर सूर्य नमस्कार घालण्यात आले. यावेळी सदस्य वाय पी नाईक यांनी नियमितपणे सूर्य नमस्कारामुळे आपले आरोग्य निरोगी रहाते. व्यायामात सातत्य …

Read More »

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरच्या सहशिक्षिका श्रीमती ए. वाय. मेणसे यांची संचालक पदी निवड

  बेळगाव : दि. 2 फेब्रुवारी रोजी वनिता विद्यालय येथे झालेल्या बेळगाव तालुका शिक्षक सोसायटी शिवाजीनगर, बेळगाव या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळा येळ्ळूर शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती ए. वाय. मेणसे यांची संचालक पदी निवड झाली. बेळगाव तालुका शिक्षक सोसायटी शिवाजीनगर बेळगाव या सोसायटीच्या संचालक पदांची निवडणूक नुकतीच …

Read More »