Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मि. कर्नाटक श्री धीरज कुमार उडुपी विजेता; उपविजेता चरण कुंदर उडुपी, बेस्ट पोझर झाकीर हुल्लुर धारवाड

बेळगाव : कर्नाटक बॉडी बिल्डींग असोसिएशनतर्फे “मिस्टर कर्नाटक श्री” शरीरसौष्ठव स्पर्धेत मि. कर्नाटक श्री 2 धीरज कुमार उडुपी याने निर्विवादपणे विजेतेपद पटकाविले. उपविजेता चरण कुंदर उडुपी, बेस्ट पोझर झाकीर हुल्लुर धारवाड यांनी संपादन केले. शनिवार 8 डिसेंबर रोजी दावणगिरी येथील मोती वीराप्पा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. कर्नाटक राज्य …

Read More »

एस. एम. कृष्णा यांच्या निधनानिमित्त ३ दिवसांचा दुखवटा; उद्या सरकारी सुट्टी जाहीर

  बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनानिमित्त राज्यात ३ दिवसांचा दुखवटा व्यक्त करून उद्या सरकारी सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर असा शोक कालावधी जाहीर करण्यात आला असून दिवंगत ज्येष्ठ नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी तीन दिवस सर्व राज्य सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर …

Read More »

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे निधन

  बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे आज (१० डिसेंबर) सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. एस. एम. कृष्णा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. मध्यरात्री २.४५ च्या सुमारास त्यांनी त्यांच्या बंगळुरू येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. राजकीय क्षेत्रातील सहा दशकाच्या त्यांच्या कामाची पावती म्हणून एस. …

Read More »