Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

बोरगाव ‘अरिहंत’ला ११ कोटींचा नफा : अभिनंदन पाटील

  अरिहंत क्रेडिट मल्टीस्टेटची वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : अहवाल सालात संस्थेत एकूण १३९७४ सभासद, ५कोटी ७८ लाखावर भाग भांडवल, ७९ कोटी ७० लाखावर निधी, १२०२ कोटींची ठेव, १९ कोटी २७ लाखांवर गुंतवणूक ९९७ कोटी ८० लाखांवर कर्ज वितरण करुन संस्थेस अहवाल सालात ११ कोटीचा निव्वळ नफा झाला आहे, अशी …

Read More »

हालसिद्धनाथ वार्षिक सभेत प्रवेश न दिल्याने ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

    निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा रविवारी (ता१५) सप्टेंबर त्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्याचा नफा व तोट्याची सत्य माहिती सभेत देण्याबाबतचे लेखी निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटनेने दिले होते. पण कारखान्याच्या संचालक मंडळांनी या पदाधिकाऱ्यांना सभेत जाण्यास मज्जाव केला. शिवाय प्रवेशद्वारावरून आत सोडले नाही. त्यामुळे …

Read More »

30 वर्षापासून अडथळा असलेला विद्युत खांब हटवला!

  बेळगाव : येळ्ळूर येथील कलमेश्वर मंदिरानजीक असलेल्या विजेचा खांब अखेर हटविल्याने मोठ्या वाहनांना होणारा अडथळा दूर झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. येळ्ळूर येथील कलमेश्वर मंदिराजवळ एक विद्युत खांब मागील 25 ते 30 वर्षे होता. सध्या कलमेश्वर मंदिराचे सुशोभीकरण आणि नूतनिकरणाचे काम चालू आहे. सदर खांबाच्या विद्युत भरीत तारा …

Read More »