Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

वडगाव-यरमाळ रस्त्यावर बसफेऱ्या वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी

  बेळगाव : वडगावपासून बळ्ळारी नाला अलिकडे व वडगाव पलिकडे शहापूर, वडगाव, धामणे, येळ्ळूर, मासगौंडहट्टी अशी हजारो एकर कृषी जमीन आहे. वडगाव, शहापूर शिवारातील शेतजमीन हि शहरी भागातील शेतकऱ्यांची आहे. तिथे बारमाही शेतकरी व महिला शेतीत जात असतात. कारण बळ्ळारी नाल्यापूढे जवळपास 800/850 एकर यरमाळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला शहापूर शिवार …

Read More »

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत श्रीपेवाडीचा पारितोष पाटील प्रथम

  निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयातील माजी विद्यार्थी सोमशेखर कानडे यांनी आपल्या आई भारती अनिल कानडे यांच्या स्मरणार्थ नूतन मराठी शाळेत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये श्रीपेवाडी येथील जी. एम. संकपाळ हायस्कूल मधील विद्यार्थी पारितोष पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. अध्यक्षस्थानी …

Read More »

विद्यार्थ्याकडून स्वयंम अध्ययन करून घेणे गरजेचे

  प्रा. तुकाराम गडकरी : ‘महात्मा बसवेश्वर’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेने सहकाराबरोबरच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. औद्योगिक क्रांतीतून रोजगार निर्मिती झाली. पण आता आयटी क्रांतीमुळे रोजगार जात आहेत. त्यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार शिक्षण देणे आवश्यक आहे. …

Read More »