Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

दि. धनश्री मल्टिपर्पज सोसायटीच्या प्रधान कार्यालयाचे २५ ऑगस्टला उद्घाटन

  बेळगाव : अनगोळ मेन रोड येथील दि. धनश्री मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे प्रशस्त इमारतीत स्थलांतर रविवारी (दि. २५) रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. अनगोळ मेन रोड येथील स्वतःच्या नूतन वास्तूत कार्यालयाच्या प्रधान शुभारंभ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार अभय पाटील, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, सहकार खात्याचे …

Read More »

जुनी वंटमुरी येथे विजेच्या धक्क्याने तेरा गुरांचा मृत्यू

  बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इस्लामपुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जुनी वंटमुरी गावात विद्युत खांब पडल्याने 13 गुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गावातील तीन लोक एकत्र येऊन गुरे चारायला घेऊन गेले होते. सायंकाळी पाऊस येत असल्याने ते आपली गुरे आपापल्या घरी घेऊन जात होते. करीकट्टी – जुनी वंटमुरी रस्त्याच्या मधोमध असलेला, …

Read More »

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथे स्वयंपाक खोलीचे उद्घाटन

  बेळगाव : सरकारी मराठी आदर्श प्राथमिक शाळा येळ्ळूर येथे विविध देणगीदारांच्या देणगीतून साकार झालेली स्वयंपाक खोलीचे उद्घाटन करण्यात आले. स्वयंपाक खोली बनविण्यासाठी विविध मान्यवरांनी देणगी दिली होती त्या सर्व मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. श्री. अनंत ना. पाटील, सायली बिल्डिंग आणि लँड डेव्हलपर, वडगाव यांनी खोलीची फरशी, श्री. सचिन …

Read More »