Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांचे निवेदन मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर

  बेळगाव : यंदाच्या गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर विविध परवानगीसाठी सिंगल विंडो, रस्त्यांची दुरुस्ती, गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे, पाणपोईची व्यवस्था, मंडप परिसरातील स्वच्छता आदी विविध मागण्यांचे निवेदन आज मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 7 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. …

Read More »

जीतो संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिर

  बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) या संस्थेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन जितोतर्फे करण्यात आले आहे. या संदर्भात संस्थेचे चेअरमन वीरधवल उपाध्ये आणि उपक्रमाचे अध्यक्ष …

Read More »

सरकारी शाळा व पटसंख्या वाढविण्यासाठी शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांचे प्रयत्न महत्त्वाचे

  शाळा सुधारणा समितीची खानापूर येथे बैठक खानापूर : सर्व सरकारी शाळा व पटसंख्या वाढविण्यासाठी शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. राजकारण बाजूला ठेवून शाळेसाठी सतत प्रयत्न केल्यास सरकारी शाळा वाचविण्यात निश्चितच यश मिळेल, असे मत गंगाधर गुरव यांनी व्यक्त केले. ‘सरकारी शाळा वाचवा’ अभियानाच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील शाळा …

Read More »