Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

अलतगाजवळ कालव्यात दुचाकी वाहून गेली; एक बचावला तर दुसरा बेपत्ता..

  बेळगाव : अलतगा गावातून दुचाकीवरून शेजारील कंग्राळी गावात कटिंग करण्यासाठी गेलेले दोन तरुण अलतगाजवळ कालव्यात पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना आज सायंकाळी घडली असून एक बचावला आहे तर दुसरा तरुण बेपत्ता झाल्याचे समजते. अलतगा गावातील ओंकार पाटील व ज्योतिनाथ पाटील नावाचे दोन तरुण कंग्राळी येथून त्यांच्या मूळ गावी अलतगा …

Read More »

मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याविरोधात भाजप सुडाचे राजकारण करत आहे : मंत्री दिनेश गुंडूराव

  बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात बंड पुकारल्याने भाजप सरकार सिद्धरामय्यांच्या विरोधात सूडाचे राजकारण करत आहे. त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात आवाज उठवला असून यामुळे सिध्दरामय्यांचे केंद्रासमोर आव्हान उभे आहे, अशी टीका आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी केली. आज बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिनेश गुंडूराव पुढे …

Read More »

बस्तवड – अकिवाट दुर्घटनेतील आणखी एक मृतदेह सापडला!

  शिरोळ : बस्तवड – अकिवाट ता. शिरोळ येथे काल (शुक्रवार) सकाळी दत्‍तवाड हद्दीत असलेल्या ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी जात असलेला ट्रॅक्टर महापुराच्या पाण्यातच उलटला होता. यामध्ये आठजण पाण्यात वाहून जात होते. त्‍यापैकी सरपंच पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाला होता. तर माजी जि. प. सदस्य इकबाल वैरागदार, आण्णासाहेब हसुरे …

Read More »