Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची; माजी तालुका पंचायत सदस्य पांडूरंग सावंत

  महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप खानापूर : मातृभाषेतून शिक्षण घेतलेला विद्यार्थी कधीही मागे पडत नाही. त्यामुळे मराठी भाषिकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यास प्राध्यान्य द्यावे. तसेच मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य पांडूरंग सावंत …

Read More »

कोल्हापूर : बस्तवड-अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून 8 जण बुडाले; तिघांना वाचवण्यात यश

  शिरोळ : कोल्हापूर जिल्ह्यातील बस्तवड-अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रॅक्टरमधील ८ जण वाहून गेले आहेत. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने पंचगंगा नदीला महापूर आला असून नदीने धोक्याची पातळी …

Read More »

छाया बंबर्गेकर हिचे पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत घवघवीत यश

  दड्डी : ता. चंदगड येतील कुदनुर गावची सुकन्या कुमारी छाया सिद्धाप्पा बंबर्गेकर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. घरची परिस्थिती अतिशय बेताची. वडील अशिक्षित शेतकरी पण या परिस्थितीचा बावू न करता तिने जिद्द चिकाटी व अथक परिश्रम करून पहिल्याच प्रयत्नामध्ये पीएसआय पदाला गवसणी …

Read More »