Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

कणकुंबी एक्साईज नाक्याजवळ अवजड ट्रक कोसळला!

  खानापूर : कणकुंबी एक्साईज नाक्याजवळ अवजड वाहतूक करणारी 12 टायरची ट्रक आज सोमवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी नाल्यात कोसळली. या मार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेले असताना देखील या ट्रकला या मार्गाने कोणी सोडले असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने …

Read More »

समाजात राहूनही देश सेवा करणे शक्य

  उपनिरीक्षिका उमादेवी; मॉडर्न मध्ये कारगिल दिन निपाणी (वार्ता) : भारत देश विविध परंपरा आणि संस्कृतीने नटलेला स्वर्ग आहे. सर्व भारतीय एक असून देशाचे नागरिक आहोत. याचा गर्व असला पाहिजे. प्रत्येकांनी सर्व जाती-धर्म आणि भाषेचा आदर करावा. देशसेवा करायची असेल तर फक्त पोलीस अधिकारी किंवा सैन्य अधिकारी होऊन सीमारेषेवर लढायची …

Read More »

थकित वेतन दिल्याशिवाय पाणी नाही

  पाणीपुरवठा विभागाच्या कंत्राटी कामगारांचा इशारा; सोमवारपासून पाणी बंद निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या २४ तास पाणी योजनेचे कंत्राट जैन इरिगेशन यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे एकूण ४० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. पण चार महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. दोन वेळा निवेदन घेऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (ता.२९) काम बंद …

Read More »