Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

विविध ठिकाणी वृक्ष कोसळून विद्युत पुरवठा खंडित

  बेळगाव : शहर परिसरात विविध ठिकाणी वृक्ष कोसळल्याने उत्तर विभागातील संपूर्ण विद्युत पुरवठा गुरुवारी सायंकाळी खंडित झाला होता. यामुळे संपूर्ण शहर अंधारात होते. हिंडलग्याला जाणाऱ्या सेंट झेवियर्स रस्त्यावर पावसाने गुरुवारी सायंकाळी वृक्ष कोसळल्याने संपूर्ण उत्तर भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला तसेच मजगाव परिसरातही वृक्ष कोसळल्याने शहरातील विद्युत पुरवठ्यावर परिणाम …

Read More »

विशाळगड अतिक्रमणाबाबत नियमांच्या बाहेर जावून कोणावरही अन्याय केला जाणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

  राज्यामाध्ये दुषित वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये कोल्हापूर : किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापुर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली व …

Read More »

धोतर नेसलेल्या वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; बंगळुरूमधील घटना

  बंगळुरू : धोतर नेसलेल्या एका वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारल्याची घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये घडली आहे. जीटी मॉलमध्ये १६ जुलै रोजी एक वृद्ध या मॉलमध्ये आला होता, पण मॉलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला प्रवेशद्वारावर रोखलं व धोतर नेसून आत येण्यास मनाई केली. त्याला मॉलमध्ये यायचं असेल तर पँट घालावी लागेल असं त्या …

Read More »