Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी मराठी भाषिकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे : रणजीत पाटील

  खानापूर : मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असून खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठी भाषिकानी मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी रणजीत पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने बुधवारी खानापूर तालुक्यातील गर्बेनट्टी, खैरवाड, बेकवाड, …

Read More »

आषाढी एकादशी निमित्त व्ही. के. चव्हाण पाटील विद्यालयाने केले दिंडीचे आयोजन

  नेसरी : आज देशभर आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. 800 वर्षापासून दिंडीची परंपरा चालत आलेली असून आषाढी एकादशी म्हणूजे विठ्ठल भक्तांसाठी पर्वणीच. पंढरपूर येथे आज विठ्ठल दर्शनासाठी गर्दीचा महासागर लोटला असून गावोगावी पण मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी केली जाते, त्या निमित्ताने नेसरी येथील श्री व्ही. के. …

Read More »

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या उपसंचालकपदाचा पदभार मल्लिकार्जुन यांनी स्वीकारला

  बेळगाव : मल्लिकार्जुन यांनी मंगळवार दि. १६ रोजी जिल्ह्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या उपसंचालकपदाचा पदभार स्वीकारला. सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांची बागलकोट जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. विजयनगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मल्लिकार्जुन यांची बेळगाव जिल्ह्यात बदली करण्याचा आदेश सरकारने काढला होता. तत्कालीन सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांनी नवीन …

Read More »