Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

समता भगिनी मंडळाकडून शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण

  बेळगाव : समता भगिनी मंडळाकडून सदाशिवनगर येथील शाळा क्रमांक 41 मधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत विविध प्रजातीची झाडे लावण्यात आली. यावेळी या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व पटवून देत …

Read More »

रोटरी क्लब दर्पणच्या वतीने डेंग्यू प्रतिबंधक लस मोहीम

  बेळगाव : रोटरी क्लब बेळगाव दर्पण, आयुष विभाग, शहापूर काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि भारत नगर तिसरा क्रॉस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर परिसरातील नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधक लस देण्यात आली. जिल्ह्यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याची गंभीर दखल घेत हा कार्यक्रम रविवारी करण्यात आला. बॅ. नाथ …

Read More »

आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह‌मेळावा!

  निपाणीत सोहळा : ३४ वर्षांनी वर्गमित्र जमले एकत्र निपाणी : तब्बल ३४ वर्षानंतर व्हीएसएम. जी आय. बागेवाडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दि. १४ रोजी उत्साहात पार पडला. निपाणीतील संगम पॅराडाईज येथे दिवसभर झालेल्या स्नेह‌मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आप्पासाहेब केरगुटै उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर …

Read More »