Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

आषाढी एकादशी निमित्त हुबळी ते पंढरपुर विशेष रेल्वे सेवा सुरू करा : म. ए. युवा समितीची मागणी

  बेळगाव : आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी देशाच्या विविध भागातून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. बेळगावमधून सुद्धा हजारो वारकरी पंढरपूरला जातात, या निमित्ताने दरवर्षी रेल्वे विभागाकडून हुबळी ते पंढरपूर विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येते. आषाढी एकादशी जवळ येऊन ठेपली असून तरी देखील दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून हुबळी ते पंढरपूर विशेष रेल्वेबाबत …

Read More »

कर्नाटकमध्ये राहणाऱ्यांनी कन्नडमध्येच बोलले पाहिजे, दुसऱ्या भाषा वापरू नये : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बंगळुरू : महाराष्ट्रात मराठी भाषेचे पतन होत असताना इतर राज्य मात्र त्यांची भाषा जतन करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. कर्नाटक हे राज्य मातृभाषेसाठी पूर्वीपासून आग्रही असल्याचे अनेकदा दिसले आहे. सीमावर्ती भागातील मराठी बांधवांनी कन्नडमध्येच व्यवहार करावेत, यासाठीही अनेकदा संघर्ष उडालेला आहे. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कन्नडीगांसाठी केलेले एक …

Read More »

प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावाचे तरुणावर लैंगिक अत्याचार?

  आरोप करणाऱ्यावर सुरज रेवण्णाकडून गुन्हा दाखल बंगळुरू : महिलांचे लैंगिक शोषण आणि त्याचे व्हिडीओ बनविल्याप्रकरणी कर्नाटकमधील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा अटकेत आहे. यानंतर आता रेवण्णा कुटुंबियांवर आणखी एक आरोप झाला आहे. प्रज्ज्वल रेवण्णाचा मोठा भाऊ आणि जेडीएस पक्षाचा आमदार सुरज रेवण्णाही लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात चर्चेत …

Read More »