Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

रामतीर्थनगर येथील विकासकामांची आम. सेठ यांच्याकडून पाहणी

  बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी नुकताच रामतीर्थनगरचा दौरा करून तेथील शिवालय परिसरातील सौंदर्यीकरण बांधकामाची पाहणी केली आणि मंदिराच्या बांधकामाचा दर्जा आणि भविष्यातील देखभालीबाबत रहिवाशांना आश्वस्त केले. याशिवाय बेळगाव शहर विकास प्राधिकरणामार्फत (बुडा) परिसरात सुरू असलेल्या प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी केली. रामतीर्थनगर येथील शिवालय परिसराच्या सौंदर्यीकरणाच्या …

Read More »

भारताची सुपर ८ मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार, शिवम यांची संयमी खेळी

  भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून सुपर ८ मध्ये एन्ट्री मारली. अमेरिकेच्या १११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली, परंतु भारताने विजय मिळवला. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या अपयशानंतर रिषभ पंत, सूर्यकुमार यादव व शिबम दुबे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून अमेरिकेला …

Read More »

हडलगे येथे शालेय विद्यार्थ्यांना मारहाण; सर्वत्र एकच खळबळ

  नेसरी पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीस अटक तेऊरवाडी (एस के पाटील) : येथूनच जवळ असलेल्या हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे एका पोल्ट्री चालकाने पोल्ट्रीचे नुकसान केल्याच्या रागातून तीन शालेय विद्यार्थ्यांना बांधून मारहाण केल्याची तक्रार नेसरी पोलिसात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील नेसरी पोलिसात अशोक शिवाजी तेऊरवाडकर (वय 38 वर्षे, व्यवसाय …

Read More »