Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

तूरमूरी कचरा डेपोला लोकायुक्त एसपींची अचानक भेट

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील तुरमुरी येथील कचरा डेपोला बेळगाव कर्नाटक लोकायुक्त पोलीस अधीक्षक हनुमंतराय यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. मंगळवारी बेळगाव कर्नाटक लोकायुक्त पोलीस अधीक्षक हनुमंतराय यांनी बेळगाव तालुक्यातील तुरमुरी येथील कचरा डेपोला देऊन पाहणी केली. सध्या या डेपोचे कार्य रिसस्टनेबिलिटी लिमिटेड पाहत असून संबंधी महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी …

Read More »

बिजगर्णी हायस्कूलचे एस. पी. सोरगावी यांचा निवृत्ती निमित्त सन्मान …

  बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळचे, न्यू इंग्लिश हायस्कूल मधील कन्नड विषय शिक्षक एस. पी. सोरगावी हे आपल्या एकतीस वर्षेच्या दीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल संस्था, पालक शाळा, विद्यार्थी हितचिंतक मित्रपरिवार यांच्यातर्फे त्यांना शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले. प्रारंभी इशस्तवन स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. …

Read More »

‘सीमावासीय शिक्षक मंच’चे मराठी संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद

  बी. बी. देसाई; पुरस्कार विजेत्या, निवृत्त शिक्षकांचा सत्कार बेळगाव : सीमाभागात राहून महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये शिक्षण दिनाचे कार्य करणाऱ्या सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंचचे मराठी भाषा संवर्धनाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. सीमा भागातील मराठी भाषा आणि संस्कृती आज अडचणीत आहे. अशा परिस्थितीत शिक्षक मंचने विविध उपक्रमांद्वारे मराठी भाषा आणि संस्कृती …

Read More »