Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

मोदींच्या मंत्रिमंडळातून नारायण राणे, भागवत कराड यांचा पत्ता कट

  नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदी यांच्यासोबत अनेक नेते मंत्रिपदाचीही शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एकूण सहा जणांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी दिल्लीतील भाजपच्या नेतृत्त्वाकडून फोन गेलेला आहे. असे असतानाच मात्र कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे आणि मराठवाड्यातील नेते भागवत कराड यांना …

Read More »

१३ जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर घटप्रभा नदीत उलटला

  बेळगाव : घटप्रभा नदी ओलांडताना १३ जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील आवरादी गावात हा अपघात झाला. घटप्रभा नदी ओलांडत असताना ट्रॅक्टर नदीत उलटला. ट्रॅक्टरमध्ये १३ जण होते. त्यातील १२ जण सुदैवाने बचावले तर एक बेपत्ता आहे. १३ जण आवरादीहून नांदगावकडे ट्रॅक्टरने मजुरीसाठी जात होते. घटप्रभा …

Read More »

कर्ले-बेळगुंदी रस्त्यावर धावत्या दुचाकीवर झाड कोसळून तरुण जागीच ठार

  बेळगाव : कर्ले-बेळगुंदी रस्त्यावरील बेळगुंदी स्मशानभूमीजवळ धावत्या दुचाकीवर झाड कोसळून एक तरुण जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेले दोघेजण जखमी झाले आहेत. रविवारी (दि.९) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. सोमनाथ रवळू मुचंडीकर (वय २०, रा. कर्ले) असे मृत तरूणाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमनाथ व …

Read More »