Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

लाचलुचपत विभागाकडून जनजागृती मोहीम सुरु; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपास्थितीत घेतली शपथ

  कोल्हापूर (जिमाका) : जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार व लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन, व्यक्तीगत वागणुकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन, भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन, अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी …

Read More »

एआयसीसी सचिव अंजली निंबाळकर दिल्लीतील पत्रकार परिषदेत सहभागी

  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) च्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी नवी दिल्ली येथे काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सहभाग घेतला. डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या दादरा नगर हवेली येथील निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नांदरम्यान आयोजित या पत्रकार परिषदेत सहभाग घेतला. अखिल …

Read More »

आईच्या बाराव्या दिवशी जपली सायनेकर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी!

  बेळगाव : आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून अनेकजण परोपकार करत असतात. पण आपलं दुःख विसरून दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालणारे अवलिया खूप कमी असतात. असाच एक अवलिया म्हणजे नाझर कॅम्प वडगाव येथील अभियंते ज्ञानेश्वर सायनेकर असे म्हटले जाते की दुसऱ्याच्या दुःखाला सुखाचा अस्तर लावले की आपल्या दुःखाची धार …

Read More »