Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

“प्रज्ज्वल रेवण्णाला भगवान कृष्णाचाही रेकॉर्ड मोडायचा होता”, काँग्रेसच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान

  बेंगळुरू : कर्नाटकमधील हसन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णाचे सेक्स स्कँडल प्रकरण उजेडात आल्यानंतर त्याने भारताबाहेर पळ काढला. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रेवण्णाचा पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी केली होती. आज रेवण्णाच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवण्णाच्या विजयासाठी सभा घेतल्यामुळे …

Read More »

राज्य सरकारने प्रज्वल रेवण्णाला शिक्षा करावी : अमित शाह

  हुबळी : काँग्रेसने व्होट बँकेसाठी लोकांना त्रास देण्याचे काम केले आहे. बॉम्बस्फोटाची पण त्यांना पर्वा नाही. प्रल्हाद जोशी यांना मिळालेले एक मत मोदीना पुन्हा पंतप्रधान बनवेल. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर दहशतवादाचा संपूर्ण समूळ नायनाट होईल, असे केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले. हुबळी येथील विजय संकल्प परिषदेत बोलताना ते …

Read More »

खानापूर – जांबोटी मार्गावर ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार ठार

  खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावरील बाचोळी कत्री (शनया) समोर एक्टिवा दुचाकीला ट्रकने पाठीमागून ठोकल्याने एक जण ठार झाल्याची घटना आज दुपारी 12.30 च्या दरम्यान घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील शिवठाण येथील युवक विदेश तुकाराम मिराशी (वय 28) हा आपल्या मित्रासह शुभम गार्डन येथील एका लग्न समारंभासाठी …

Read More »