Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

खासदार प्रज्वल रेवण्णा धजदमधून निलंबित

    कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय; अश्लील व्हिडिओ प्रकरणी आरोप बंगळूर : अश्लील व्हिडिओ प्रकरणात गंभीर आरोप असलेले हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांना धजद पक्षातून निलंबित केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी केली. रेवण्णा पिता-पुत्राच्या अश्लील चित्रफीतीमुळे देशभरात मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पक्षावर मोठा दबाव वाढला …

Read More »

राहुल पाटील यांचे मराठा मंदिरतर्फे अभिनंदन

  बेळगाव : कलखांब या बेळगावच्या परिसरातील ग्रामीण भागातून आलेल्या राहुल जयवंत पाटील या तरूणाने यूपीएससीच्या अवघड परीक्षेत देशामध्ये 806 वा क्रमांक मिळवला आणि बेळगावचे नाव उंचावले त्या राहुल पाटील याचा सन्मान मराठा मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने मंगळवारी सकाळी करण्यात आला. मराठा मंदिराचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते त्याला शाल, …

Read More »

वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पंड्या उपकर्णधार, सॅमसन-दुबेला संधी

  टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे. हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ऋषभ पंत आणि संजू सॅमसन भारतीय संघाचे विकेटकीपर असतील. केएल राहुल याचा पत्ता कट झालाय. वेगवान गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, सिराज आणि अर्शदीप …

Read More »