Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुक्यात समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांची प्रचारात आघाडी

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते संपूर्ण खानापूर तालुका पिंजून काढीत आहेत. तसेच प्रत्येक गावातून सरदेसाई यांच्या विजयाचा निर्धार केला जात आहे. सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शनिवारी हारूरी, शेडेगाळी, ठोकेगाळी गणेबैल, काटगाळी आदि भागात प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची …

Read More »

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपचे तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी!

  मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत होणार आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे. गेल्या अनेक …

Read More »

बोरगाव विविधोद्दीश संघाला १.४३ कोटीचा नफा

  अध्यक्ष उत्तम पाटील; जिल्ह्यात सर्वाधिक पत निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांचे हित जपत बोरगाव येथील विविधोद्दीश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या कृषी सहकारी संघाने उत्तम प्रगती साधली आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षात संघाला १ कोटी ४३ लाखांचा नफा झाल्याची माहिती कृषी संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली. शनिवारी (ता.२७) संस्थेच्या कार्यालयात …

Read More »