Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

रोहितची शतकी खेळी व्यर्थ; पथिरानाच्या गोलंदाजीमुळे चेन्नईचा मुंबईवर दणदणीत विजय

  मुंबई : मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर चेन्नईने मुंबईचा २० धावांनी दणदणीत पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या २०७ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ६ बाद १८६ धावाच करू शकला. मुंबईच्या पराभवामुळे रोहित शर्माचे झंझावती शतक व्यर्थ गेले. रोहित शर्माने ६१ चेंडूत १०० धावा केल्या. पण पाथिरानाच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचे …

Read More »

राजू शेट्टी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार; संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचाही उद्याचा मुहूर्त

  कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी उद्या (15 एप्रिल) हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून ते बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजू …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

  बेळगाव : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मराठी विद्यानिकेतनमध्ये साजरी करण्यात आली. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे क्रीडा शिक्षक महेश हगीदळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर वक्ते इंद्रजीत मोरे, शैला पाटील, कमल हलगेकर, शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक गजानन सावंत, नारायण उडकेकर, बी. …

Read More »