Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

सीमाभाग युवा सेनेची बेळगावात पहिली आढावा बैठक पार

  बेळगाव : डॉ. सतीश नरसिंग यांची युवा सेना सीमाभागाच्या विस्तारक पदी निवड झाल्याबद्दल बेळगावमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यात आले. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवा सेनेची संपुर्ण सीमाभागातील व्यापक बैठक बेळगावमधील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. यावेळी बेळगाव, निपाणी, खानापुर, चिक्कोडी अशा बेळगाव जिल्ह्यातील …

Read More »

नूतन पोलीस आयुक्तांचे गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने स्वागत

  बेळगाव : बेळगाव सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी शहराचे नूतन पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बनिंग यांचे शहरातील समस्त गणेश भक्तांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.   बेळगावचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा हे गेल्या 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी इडा मार्टिन मार्बलिंग …

Read More »

शरद पवार गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

  नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा अजित पवार गटाला दिल्यानंतर पक्षनाव आणि पक्षचिन्हही त्यांच्याकडे गेले. परिणामी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं पक्षनाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले. परंतु, मूळ पक्षनाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाकडे …

Read More »