Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

वॉर्ड क्रमांक 21 बाडीवाले कॉलनी येथे चोरीचा प्रकार

  बेळगाव : वॉर्ड क्रमांक 21 बाडीवाले कॉलनी येथे बंद घराच्या खिडकीचे ग्रील कापून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने चोरट्यांच्या हाती मोठा ऐवज लागलेला नाही. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बाडीवाले कॉलनी येथील रहिवासी कांचन तलरेजा व त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. नेमकी हीच संधी साधून चोरट्यानी घराच्या …

Read More »

लोकसभा निवडणुकीची घोषणा उद्याच होणार! निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सोशल मीडियावर लाईव्ह

  नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. त्यामुळे उद्यापासून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केले जाईल. या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीचा …

Read More »

उपकार करायला गेलो आणि पदरात आले आरोप; येडियुराप्पा यांची प्रतिक्रिया

  बेंगळुरू : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहे. यानंतर आपणावर झालेल्या आरोपासंदर्भात माध्यमांशी बोलताना येडियुराप्पा म्हणाले, एक महिला आपल्या मुलीसमवेत माझ्या घरी आली होती. रडत आलेल्या महिलेकडून त्यावेळी मी त्यांच्याकडून त्यांची तक्रार ऐकून घेतली. त्यांच्यावर …

Read More »