Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

न्यू हुडको कॉलनी गणेश मंडळातर्फे श्रावणी भिवसे हिचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा अधिवेशन २०२३ यांच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्केटिंग स्पर्धेत येथील श्रावणी महेश भिवसे हिने यश मिळवले आहे. त्यानिमित्त येथील प्रभाग ३० मधील न्यू हुडको कॉलनी गणेश मंडळातर्फे उत्तम पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेविका उपासना गारवे, सामाजिक कार्यकर्ते …

Read More »

सर्व जाती धर्मासाठी कर्मवीरांचे कार्य : प्रा. नानासाहेब जामदार

  कुर्ली हायस्कूलमध्ये कर्मवीरांना अभिवादन निपाणी (वार्ता) : कर्मवीर भाऊराव पाटील हे शैक्षणिक क्षेत्रातील रयतेचे तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षी होते. त्यांचे कार्य हे सर्व जाती-धर्मांसाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,महाराजा सयाजीराव, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा वारसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये भाऊराव पाटील यांनी उभारला. ते सत्यशोधकी होते. त्यांच्याकडूनच सर्वसामान्यांमध्ये निर्भयतेची बीजे …

Read More »

नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक फोन नंबरच्या पत्रकाचे प्रकाशन

  मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, शहापूर विभाग यांचेकडून स्तुत्य उपक्रम बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभाग यांचेकडून प्रत्येक वर्षी नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून आपल्या विभागातील पोलीस स्टेशन, पोलीस ऑफिसर, वीज महामंडळ, त्यांचे प्रमुख विभागीय अधिकारी, अग्नीशमन दलाचे अधिकारी, शहापूर विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, सामाजिक प्रमुख कार्यकर्ते, विभागातील नगरसेवक …

Read More »