Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

आशियात भारतच ‘किंग’; आठव्यांदा आशिया चषकावर कब्जा

  कोलंबो : कोलंबो येथे रंगलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराज याने कहर केला. सिराजच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा डाव ५० धावांत आटोपला. श्रीलंकेचे हे माफक आव्हान भारताने एकही विकेट न गमावता पार केले. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी झटपट फलंदाजी करत विजय मिळवून दिला. भारतीय संघाने आठव्यांदा आशिया चषकावर …

Read More »

कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या कार्याध्यक्षपदी राजू पोवार यांची निवड

  निपाणी (वार्ता) : बंगळुर येथील फ्रीडम पार्क मध्ये कर्नाटक राज्य रयत संघटनेची बैठक रविवारी (ता.१७) पार पडली. त्यामध्ये येथील राजू पोवार यांची कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी चिकोडी जिल्हा अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवल्या होत्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य …

Read More »

गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे क्रशर खणीत बुडून आईसह मुलाचा मृत्यू

  गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे क्रशर खणीमध्ये बुडून आईसह मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. १७) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सुजाता सिद्धाप्पा पाटील (वय ३२) व मल्लिकार्जुन सिद्धाप्पा पाटील (वय १०) अशी मृतांची नावे आहेत. सुजाता ही सामानगड रोडवर असलेल्या क्रशर खणीत कपडे धुण्यास गेली होती. तर रविवारची …

Read More »