Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

महिला सक्षमीकरणासाठी ‘रवळनाथ’ची साथ

  पोलीस उपनिरीक्षक उमादेवी : ‘रवळनाथ’ तर्फे हळदीकुंकू समारंभ निपाणी (वार्ता) : महिला सक्षम असल्या तरी त्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव देण्याची गरज आहे. ‘रवळनाथ’ संस्थेने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कौशल्य विकास उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी साथ दिली आहे, असे मत शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक उमादेवी यांनी व्यक्त केले.श्री …

Read More »

नवहिंद सोसायटीच्या ‘वेबसाईट’चे उद्घाटन

  येळ्ळूर : सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य सोसायटी म्हणून परिचित असलेल्या नवहिंद को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या नामक वेबसाईट website:navhindcreditsocietyyellur.com चे उदघाटन ‘नवहिंद सोसायटी’चे चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रारंभी व्हा. चेअरमन श्री. अनिल हुंदरे यांनी उपस्थितीतांचे स्वागत करून वेबसाईटसंबधीचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर असि. जनरल मॅनेजर श्री. …

Read More »

खानापूर शहर गणेशोस्तव महामंडळाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर

  खानापूर : खानापूर शहर सार्वजनिक गणेशोस्तव महामंडळाच्या वतीने महामंडळाचे अध्यक्ष श्री. पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खानापूर तहसिलदार श्री. प्रकाश गायकवाड यांना निवेदन सादर केले. निवेदनात असे म्हटले आहे की, या वर्षी पाऊस हा फार कमी झाला त्यामुळे खानापूर तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून नदी, नाले …

Read More »