Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

मुंबईत खासगी विमान कोसळलं, सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची भीती

  मुंबई : मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळलं आहे. खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याची माहिती आहे. या एअरक्राफ्टमध्ये बसलेले काही प्रवाशांचा देखील मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हे विमान विशाखापट्टनमवरून मुंबईला येत होतं. प्राथमिक माहितीनुसार, विमान लँडिंग करताना ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, …

Read More »

निपाणी महादेव मंदिरात श्रावण महिन्यातील धार्मिक कार्यक्रमाची महाप्रसादाने सांगता

  निपाणी (वार्ता) : श्रावण महिन्या निमित्त येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी (ता.१४) महाप्रसाद वाटपाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली. प्रारंभी बसवप्रभूस्वामी यांच्या उपस्थितीत डॉ. महेश ऐनापुरे व ज्योती ऐनापुरे दाम्पत्यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. बसवप्रभू स्वामी, हालशुगर संचालक महालिंग कोठीवाले यांच्या हस्ते …

Read More »

काँग्रेस सत्तेसाठी युवक काँग्रेसचे कार्य महत्त्वाचे

  लक्ष्मणराव चिंगळे; चिकोडी जिल्हा युवक काँग्रेसची सभा निपाणी (वार्ता) : पक्ष संघटना मजबूत असल्याने होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी होणार आहेत. त्यासाठी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. राज्यात काँग्रेस सत्ता येण्यासाठी युवक काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. हे लक्षात घेऊन पुन्हा या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य …

Read More »