Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

कुर्ली हायस्कूलमध्ये आठ रेंजमधील जिल्हा पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा

  निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता.निपाणी) येथे आयोजित जिल्हा पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ८ रेंज मधून ३२ संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघांनाअखिल भारतीय व्हॉलीबॉल संघाचे महासचिव व देवचंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच भालचंद्र अजरेकर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. …

Read More »

शिवसेनेच्या आमदार अपात्रताप्रकरणी आजपासून सुनावणी

  दोन्ही गटांचे आमदार सुनावणीला उपस्थित राहणार, ठाकरे गट वकीलांमार्फत भूमिका मांडणार मुंबई : आमदार अपात्रतेच्या प्रत्यक्ष सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. 14 सप्टेंबरला सुनावणीची ही प्रक्रीया पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सध्या सर्वांचंच …

Read More »

भाजपच्या उमेदवारीचे आश्वासन देऊन पाच कोटीची फसवणुक हिंदुत्ववादी कार्यकर्ती चैत्र कुंदापुरला अटक

  बंगळूर : सेंट्रल क्राईम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या चैत्र कुंदापुर हीला बाइंदूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन देऊन एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ती, इतर सात जणांसह, बंगळुरमधील हॉस्पिटॅलिटी आणि केटरिंग व्यवसायांसह शेफ्टॉक न्यूट्री फूड्स प्रायव्हेट लिमिटेड चालवणारे उडुपी जिल्ह्यातील बाइंदूरचे …

Read More »