Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

भाग्यनगर दुसरा क्रॉस येथील “ब्लॅक स्पॉट” हटवला!

  बेळगाव : बेळगाव शहरासह उपनगरामध्ये रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. याची दखल घेत वॉर्ड क्र. 42 चे नगरसेवक अभिजित जवळकर यांनी भाग्यनगर दुसरा क्रॉस परिसरात आज सकाळी कचरा टाकण्यास मनाई असल्याचा फलक उभारला. भाग्यनगर दुसरा क्रॉस परिसरात रस्त्याकडेला कचरा टाकण्यात येत होता. कचऱ्याची उचल होईपर्यंत परिसरात अस्वच्छता आणि …

Read More »

‘सौजन्या’ बलात्कार -खून प्रकरणी श्रीराम सेनेचे सरकारला निवेदन

  बेळगाव : मंगळूर जिल्ह्यातील धर्मस्थळ येथे 11 वर्षांपूर्वी घडलेल्या 17 वर्षीय सौजन्या या युवतीच्या बलात्कार -खून प्रकरणातील खऱ्या आरोपीला शोधून कठोर शासन करावे. यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे सोपवावे. तसेच याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी श्रीराम सेनेतर्फे सरकारकडे करण्यात आली आहे. सौजन्या बलात्कार व …

Read More »

“त्यांची” विचारपूस करून माजी महापौरांची सामाजिक बांधिलकी

  बेळगाव : दोन दिवसापूर्वी रेल्वेत बेशुद्ध अवस्थेत आल्यानंतर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मध्य प्रदेश खंडवा येथील नऊ प्रवाशांचा तब्येतीची विचारपूस करत माजी महापौर विजय मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. पर राज्यातील कामगार गोव्याहून मध्य प्रदेशकडे जात असते वेळी गोवा एक्सप्रेसमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्या …

Read More »