Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

धजद म्हणजे विचारधारा नसलेला पक्ष

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती केल्याबद्दल धजदवर टीका केली. त्यांच्यावर कोणतीही विचारधारा नसल्याचा आणि सत्तेसाठी काहीही करण्याचा आरोप केला. आज हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की धजद ही भाजपची ‘बी-टीम’ असल्याचे विधान या आघाडीने सिद्ध …

Read More »

भाजप – धजद युतीची अजून वेळ आली नाही

  कुमारस्वामींच्या वक्तव्याने युतीबाबत अनिश्चितता बंगळूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. धजद-भाजप युतीची भाजप नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कालच घोषणा केली असताना, धजद नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आज, युतीला अद्याप वेळ असल्याचे सांगून अनिश्चितता व्यक्त केली. जे. …

Read More »

निपाणीत गोविंदांचा थरार!

  गडहिंग्लजच्या ‘नेताजी पालकर’ने फोडली दहीहंडी : पावसाच्या रिपरिपमुळे नागरिक चिंब निपाणी (वार्ता) : शनिवारी (ता.९) सायंकाळी निपाणी येथील चाटे मार्केट मधील व्यापारी मित्र मंडळातर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ‘गो, गो गोविंदा…’ म्हणत गडहिंग्लज येथील नेताजी पालकर गोविंदा पथकाचे कार्यकर्ते थरावर थर, रचण्याची त्यांची चुरस निपाणीकरांना अनुभवता आली. ही दहीहंडी गडहिंग्लज …

Read More »