Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

छायाचित्रकारांसाठी लवकरच सुसज्ज भवन उभारणार : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेंगळूर येथे छायाचित्रकारांचा सन्मान निपाणी (वार्ता) : छायाचित्रकारांची समाजातील भूमिका महत्त्वपूर्ण असते छायाचित्रकार हा प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना समारंभ यांना जिवंत ठेवण्याचे काम करत असतो. प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया या माध्यमातून देखील छायाचित्रकार महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. सध्या मोबाईलच्या युगात छायाचित्रकारांचे महत्त्व कमी झाल्याचे बोलले जात असले तरी …

Read More »

ओम बालाजी सौहार्द संस्थेला १४ लाख ३५ हजार नफा

  संचालक राजेश कदम : संस्थेची वार्षिक २२ वी सभा निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात पतसंस्था चालवणे कठीण झाले असताना सर्वांच्या सहकार्यामुळे ओम बालाजी क्रेडिट सौहार्द संस्थेची प्रगती होत आहे. संस्थेचे २६१५ सभासद, १३ लाख ६९ हजाराचे भांडवल, १२ कोटी ४४ लाख ठेवी ६ कोटी ६४ लाख कर्ज वाटप, ६० …

Read More »

कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना खानापूर यांची मासिक बैठक सोमवारी

  खानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक सभा, सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता, ज्ञानेश्वर मंदिर चिरमूरकर गल्ली खानापूर या ठिकाणी, संघटनेचे अध्यक्ष श्री. वीरभद्र बनोशी सर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या सभेला खानापूर तालुक्यातील अधिकारी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते, मार्गदर्शक वक्ते या सभेला हजर …

Read More »