Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

नवहिंद क्रीडा केंद्रातर्फे २४ सप्टेंबरला विविध स्पर्धा

  बेळगाव : नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूरतर्फे रविवार दि. २४ रोजी क्रीडा क्रेंदाच्या वार्षिक कार्यक्रमांतर्गत नवहिंद भवन येळ्ळूर येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटक म्हणून ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर व उपाध्यक्ष प्रमोद पाटील उपस्थित राहणार आहेत. या शिवाय नवहिंद सोसायटीचे …

Read More »

दुरुस्तीच्या कामामुळे उद्या शहर-उपनगरात वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : नेहरुनगर येथील ११० केव्ही उपकेंद्र व सदाशिवनगर येथील ३३ केव्ही वीजकेंद्रात दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे रविवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत शहर व उपनगरांतील काही भागात वीजपुरवठा खंडित राहणार आहे. हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी एका पत्रकाद्वारे शुक्रवारी ही माहिती दिली आहे. …

Read More »

अमलीपदार्थांची वाहतूक, विक्रीविषयी माहिती द्या : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे नागरिकांना आवाहन

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अमलीपदार्थांची वाहतूक व विक्री थोपविण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात आली आहे. तरीही अमली पदार्थांची विक्री दिसून आली तर नागरिकांनी त्वरित सरकारी यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अमलीपदार्थांची वाहतूक व विक्री थोपविण्यासाठीच्या जिल्हा पातळीवरील समितीच्या बैठकीत …

Read More »