Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

प्राचीन युद्धकलांचा वारसा : कोल्हापूरच्या दसरा महोत्सवात थरारक सादरीकरण

  कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूरच्या ऐतिहासिक भवानी मंडपात शाही दसरा महोत्सव २०२५ अंतर्गत आयोजित युद्धकला प्रात्यक्षिकांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. हलगीच्या कडकडाटात आणि रणरागिणींच्या चपळ हालचालींनी तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यासह प्राचीन युद्धकलांचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. या प्रात्यक्षिकांमध्ये चपळता, उत्साह, खेळाडूवृत्ती आणि सहनशीलता यांचा अप्रतिम संगम दिसून आला, ज्याने उपस्थितांना रोमांचित …

Read More »

तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद केल्याने नागरिकांचा संताप : आंदोलनानंतर अखेर गेट सुरु

  बेळगाव : तानाजी गल्ली बेळगाव येथील रेल्वे गेट तत्काळ खुला करण्यात यावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी सोमवारी दुपारी निदर्शने करत रेल रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. स्थानिक नागरिकांची तक्रार ऐकून रेल्वे प्रशासनाला बंद केलेला मार्ग पुन्हा खुला करावा लागला. तानाजी गल्ली रेल्वे गेट परिसरात यापूर्वीच वाहनांना बंदी …

Read More »

तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 18 व 19 ऑक्टोबर रोजी सदर स्पर्धा बेळगाव जिल्हा, एक गाव एक संघ व खानापूर तालुका एका बाजूला व दुसर्‍या बाजूने बेळगाव तालुका याप्रमाणे खेळवण्यात …

Read More »