Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तहसील कार्यालयात श्रीकृष्ण जयंती साजरी

  खानापूर : सालाबादप्रमाणे यंदाही खानापूर येथील तहसील कार्यालयात श्रीकृष्ण जयंती बुधवारी दि. ६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला आमदार विठ्ठलराव हलगेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, माजी जि. प. सदस्य नारायण कार्वेकर, लक्ष्मण बामणे, नारायण कालमनकर, उपतहसीलदार के. आर. कोलकार, …

Read More »

शिक्षक दिनाच्या दुसऱ्याच दिवशीच संगरगाळी शाळेत मद्यपी शिक्षकाचा प्रताप

  शिक्षकाच्या विरोधात बीईओना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : दि. ५ सप्टेंबर शिक्षकदिन साजरा झाल्या झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दि. ६ सप्टेंबर रोजी संगरगाळी (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी शाळेत शाळेचे मुख्याध्यापक मद्यपान करून धिंगाणा घातल्याचे दिसून आले. लागलीच संगरगाळी शाळेच्या मद्यपान शिक्षकावर कारवाई करावी. या मागणीसाठी खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना …

Read More »

खानापूरात भाजप रयत मोर्चाच्यावतीने काँग्रेस सरकार विरोधी मोर्चा सोमवारी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र यावर्षी पावसाने योग्य साथ दिली त्यामुळे तालुक्यातील पिके करपून गेली आहेत. खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करणे गरजेचे आहे. मात्र राज्यातील काँग्रेस सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी कोणतीही सवलती दिली नाही. शेतकऱ्यांच्या कुटूंबासाठी योजना …

Read More »