Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

मिरजमध्ये १० पासून शांतिसागर महाराज पुण्यतिथी महोत्सव

  बाळासाहेब पाटील :९ दिवस विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : दक्षिण भारत जैन सभेच्या वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने विसाच्या शतकातील प्रथमाचार्य १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांचा ६८ वी पुण्यतिथी महोत्सव मिरज येये १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यानिमित्त १० सप्टेंबर पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी …

Read More »

निपाणीत शुक्रवारी मोफत तपासणी मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

  निपाणी (वार्ता) : बेळगाव के. एल. ई. संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.८) सकाळी १० वाजल्यापासुन दुपारी १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी शिबिर येथील अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी कम्युनिटी …

Read More »

शिवबसव नगर खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ताब्यात

  बेळगाव : शिवबसवनगर येथे घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला माळमारुती पोलिसांनी निपाणी येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नांव अक्षय उर्फ आकाश महादेव साळुंखे (वय 36) असे असून तो बुद्धनगर निपाणी येथील रहिवासी आहे. शिवबसवनगर येथे चार दिवसापूर्वी नागराज गाडीवड्डर याचा दगडाने ठेचून खून केला …

Read More »